होय, आणि ते अत्यंत आवश्यक आहे.
बास्केटबॉलसारख्या उर्जात्मक खेळासाठी संतुलित आहार आणि पोषणाचे ज्ञान हे खेळाडूंच्या कामगिरीचा पाया आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय, स्थानिक डॉक्टर, आणि फिटनेस ट्रेनर यांच्यासोबत भागीदारी करून,
- मासिक पोषण मार्गदर्शन सत्र
- हेल्दी डाएट प्लॅन वर्कशॉप
- ग्रामीण भागातील खेळाडूंकरिता थाळीमध्ये समाविष्ट करता येणाऱ्या पोषणद्रव्यांची माहितीदेत खेळाडूंना दीर्घकालीन लाभ मिळवून देता येतील.
- मुलींसाठी खास सत्र
खेळण्या-पोहोचण्यास सोपा बॉल, हलकी उपकरणं, मैदानी आवर्तन
- आशा प्रकारचे लहान-लहान सत्र आयोजित करून, मुलांमध्ये लहानपणापासूनच खेळाची गोडी निर्माण करता येईल.यामुळे आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा-आवड दोन्ही वाढतील.
- गरजू आणि गुणवत्ताधारक खेळाडूंना निवडून त्यांना आर्थिक मदत
- स्पर्धा, प्रशिक्षण, प्रवास यासाठी निधी
- डिजिटल अर्ज प्रणाली आणि पारदर्शक निवड
- लोकप्रतिनिधी, व्यापारी, सामाजिक संस्था एखाद्या खेळाडूच्या मागे उभ्या राहू शकतात
अशा फंडाच्या माध्यमातून, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील खेड्यांतूनही खेळाडू समोर येतील – ज्यांना आतापर्यंत संधी मिळाली नव्हती.
यासाठी आपण सगळे TownSol वर एकत्र येऊन चर्चा करूया.